चर्चा:टॉम आणि जेरी (मराठी नाटक)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू:, येथे दोन गल्लत आहेत. १) 'टॉम आणि जेरी' हे मराठी नाटकाचे अचूक नाव आहे. २) तसेच हे पान विकीडेटा वर 'टॉम अँड जेरी' या व्यंगचित्र (कार्टून) मालिकेस जोडलेले आहे.

संतोष गोरे (💬 ) १५:००, २२ जून २०२१ (IST)[reply]

झाले. -- अभय नातू (चर्चा) २२:५६, २२ जून २०२१ (IST)[reply]