चर्चा:टॉम आणि जेरी (मराठी नाटक)
Appearance
@अभय नातू:, येथे दोन गल्लत आहेत. १) 'टॉम आणि जेरी' हे मराठी नाटकाचे अचूक नाव आहे. २) तसेच हे पान विकीडेटा वर 'टॉम अँड जेरी' या व्यंगचित्र (कार्टून) मालिकेस जोडलेले आहे.
झाले. -- अभय नातू (चर्चा) २२:५६, २२ जून २०२१ (IST)