इव्हो आंद्रिच
Appearance
इव्हो आंद्रिच | |
---|---|
जन्म |
९ ऑक्टोबर, १८९२ त्रावनिक, ऑस्ट्रिया-हंगेरी (आजचा बॉस्निया आणि हर्झगोव्हिना) |
मृत्यू |
१३ मार्च, १९७५ (वय ८२) बेलग्रेड, युगोस्लाव्हिया (आजचा सर्बिया) |
राष्ट्रीयत्व | युगोस्लाव्हियन |
भाषा | सर्बो-क्रोएशियन |
पुरस्कार | नोबेल पुरस्कार |
इव्हो आंद्रिच (सर्बो-क्रोएशियन: Ivo Andrić; ९ ऑक्टोबर १८९२ - १३ मार्च १९७५) हा एक युगोस्लाव्हियन लेखक होता. त्याच्या साहित्यासाठी आंद्रिचला १९६१ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
मागील सेंट-जॉन पर्स |
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९६१ |
पुढील जॉन स्टाइनबेक |