सेंट-जॉन पर्स
Appearance
| सेंट-जॉन पर्स | |
|---|---|
|
| |
| जन्म |
३१ मे, १८८७ प्वेंत-ए-पित्र, ग्वादेलोप |
| मृत्यू |
२० सप्टेंबर, १९७५ (वय ८८) प्रोव्हाँस |
| राष्ट्रीयत्व | फ्रेंच |
| पुरस्कार | नोबेल पुरस्कार |
सेंट-जॉन पर्स (फ्रेंच: Saint-John Perse; ३१ मे १८८७ - २० सप्टेंबर १९७५) हा एक फ्रेंच कवी व राजदूत होता. पर्सला १९६० सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. १९१४ ते १९४० सालांदरम्यान फ्रान्ससाठी मुत्सदीगिरी करणाऱा पर्स १९४० ते १९६७ दरम्यान अमेरिकेमध्ये आश्रयास होता.
बाह्य दुवे
[संपादन]- संकेतस्थळ Archived 2015-08-28 at the वेबॅक मशीन.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
| मागील साल्वातोरे क्वासिमोदो |
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९६० |
पुढील इव्हो आंद्रिच |