इ.स. १९२८
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे |
वर्षे: | १९२५ - १९२६ - १९२७ - १९२८ - १९२९ - १९३० - १९३१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- मे ३ - जपानच्या सैन्याने चीनच्या जिनान शहरात धुमाकुळ घातला.
- जुलै ३ - लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात आले.
जन्म
[संपादन]- फेब्रुवारी ९ - कृष्णा मेणसे, सीमा लढ्यातील अग्रणी नेते.
- फेब्रुवारी २७ - एरियेल शरोन, इस्रायेलचा पंतप्रधान.
- मार्च ११ - पिटर रॉजर हंट, इंग्रजी दिग्दर्शक.
- मार्च ११ - अल्बर्ट साल्मी, अमेरिकेचा अभिनेता.
- मे ४ - होस्नी मुबारक, ईजिप्तचा पंतप्रधान.
- मे ९ - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.
- मे ३१ - पंकज रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जून ७ - जेम्स आयव्हरी, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- जुलै ५ - पिएर मॉरोय, फ्रांसचा पंतप्रधान.
- जुलै २६ - फ्रांसिस्को कॉसिगा इटालियन प्रजासत्ताकचा ८वा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै २६ - स्टॅन्ली कुब्रिक, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- ऑगस्ट २ - माल्कम हिल्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ११ - वि.स. वाळिंबे, मराठी लेखक.
- ऑगस्ट २८ - एम. जी. के. मेनन, भारतीय पदार्थवैज्ञानिक.