Jump to content

फ्रांसिस्को कॉसिगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रांसिस्को कॉसिगा

फ्रांसिस्को कॉसिगा (इटालियन: :Francesco Cossiga; २६ जुलै १९२८ - १७ ऑगस्ट २०१०) हा इटली देशाचा ४३वा पंतप्रधान व आठवा राष्ट्राध्यक्ष होता.