इ.स. १८७७
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे |
वर्षे: | १८७४ - १८७५ - १८७६ - १८७७ - १८७८ - १८७९ - १८८० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- मार्च २ - राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी सॅम्युएल जे. टिल्डनला मताधिक्य असूनही अमेरिकन काँग्रेसने रदरफोर्ड बी. हेसला अध्यक्षपदी बसवले.
- एप्रिल १२ - युनायटेड किंग्डमने दक्षिण आफ्रिकेचा ट्रान्सव्हाल प्रांत बळकावला.
- मे ५ - अमेरिकेच्या सैन्याकडून होणाऱ्या छळास कंटाळून सिटींग बुल या स्थानिक नेत्याने आपली लाकोटा जमातीचे कॅनडात स्थलांतर केले.
- मे १० - रोमेनियाने स्वतःला तुर्कस्तानपासून स्वतंत्र जाहीर केले.
- जून २० - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलने कॅनडातील हॅमिल्टन शहरात व्यापारी तत्त्वावर चालणारा प्रथम दूरध्वनी बसवला.
- जून २१ - पेनसिल्व्हेनियात १० कामगार नेत्यांना फाशी देण्यात आली.
- ऑगस्ट १५ - थॉमस अल्वा एडिसनने सर्वप्रथम ध्वनिमुद्रण मेरी हॅड अ लिटल लॅम्ब या बालकवितेचे केले.
जन्म
[संपादन]- फेब्रुवारी ७ - गॉडफ्रे हॅरोल्ड हार्डी, इंग्लिश गणितज्ञ.
- जुलै १९ - आर्थर फील्डर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ४ - रेझर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २९ - विल्फ्रेड ऱ्होड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- जानेवारी ४ - कोर्नेलियस व्हान्डरबिल्ट, अमेरिकन उद्योगपती.