अंदिजोन विलायती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उझबेकिस्तानच्या नकाशावर अंदिजोन विलायतीचे स्थान

अंदिजोन विलायती (उझबेक: Андижон вилояти) हा मध्य आशियातील उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. अंदिजोन ही ह्या प्रांताची राजधानी आहे.