Jump to content

सदस्य:Nmisal

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Nmisal, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Nmisal, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७७६ लेख आहे व १५९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

ह्या सायटेशन टूलचे मराठी विकिपीडियाच्या दृश्यसंपादकातून वापरले जाण्यासाठी येथे सध्या वापरात साचांसंहीत स्थानिकीकरणात तांत्रिक साहाय्य हवे आहे.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प
mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
mr-3 हे सदस्य मराठी भाषेत प्रवीण आहे.
en-3 हा सदस्य इंग्लिश भाषेत प्रवीण आहे.

This user is able to contribute with an advanced level of English.

hi-3 ही व्यक्ती हिंदी भाषेत प्रवीण आहे.

यह व्यक्ति हिन्दी भाषा में प्रवीण है।



mr मराठी
हे सदस्य मराठी बोलू शकतात.


इं इंग्रजी
हे सदस्य इंग्रजी बोलू शकतात.


hi हिंदी
हे सदस्य हिंदी बोलू शकतात.


en-2 ही व्यक्ती मध्यम पातळीचे इंग्लिश लेख निर्माण करु शकते.
This user is able to contribute with an intermediate level of English.
ही व्यक्ती मराठी विकिपीडियासाठी मोझिला फायरफॉक्स वापरते.



ही व्यक्ती मुंबई येथे राहते



ही व्यक्ती पुणे येथे राहते



हा सदस्य महाराष्ट्रातील आहे.
mr

मराठी
हा भाषांतरकार सदस्य विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प अंतर्गत इंग्रजी ते मराठी भाषांतरे करतो.

नमस्कार, आपले माझ्या पानावर स्वागत आहे. जमेल तेंव्हा येथे येणे व टंकणे हाच छंद लागला आहे :) अलिकडे माझा अधिकतम वेळ मराठी विकिपीडियाकरता देण्याचे ठरविलेले आहे. माझे लेखन शुद्ध करणार्‍या, वर्गीकरण करणार्‍या व त्यात भर घालणार्‍या सर्वांचा मी ऋणी आहे.

  • वाचण्या-लिहिण्याकरिता आवडीचे विषय- बरेच आहेत. वर्गवारी नाही. पर्यटनस्थळे, धार्मिक असे बरेच काही
  • इंटरनेटचा वापर मुख्यत्वे- घरून, वापरतो
  • ऑपरेटींग सिस्टीम- विंडोज XP,
धन्यवाद!
माझे सदस्य नाव

Nmisal (चर्चा) २१:०१, १ जुलै २०१२ (IST)

गौरव

[संपादन]
एक-हजारी बार्नस्टार
Nmisal, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.

विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.

संतोष दहिवळ (चर्चा) १९:२२, २४ सप्टेंबर २०१२ (IST)

आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. Nmisal (चर्चा) १९:३७, २४ सप्टेंबर २०१२ (IST)