ॲलिस मन्रो
Appearance
ॲलिस मन्रो | |
---|---|
जन्म नाव | ॲलिस ॲन मन्रो |
जन्म |
Alice Ann Laidlaw १० जुलै, १९३१ विंघाम, ऑन्टारियो |
राष्ट्रीयत्व | कॅनडा |
भाषा | इम्ग्लिश |
साहित्य प्रकार | लघुकथा |
पुरस्कार |
२००९ मॅन बुकर पुरस्कार २०१३ नोबेल पारितोषिक |
ॲलिस ॲन मन्रो ( १० जुलै १९३१) ही एक कॅनेडियन लेखिका आहे. इंग्लिश भाषेतील साहित्यामध्ये आयुष्यभर योगदान देण्यासाठी तिला २०१३ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.[१] मानवी स्वभावधर्माचे दर्शन घडविणाऱ्या लघुकथा हे तिच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "The Nobel Prize in Literature 2013" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य)