Jump to content

ॲलिस मन्‍रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ॲलिस मन्रो या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲलिस मन्रो
जन्म नाव ॲलिस ॲन मन्रो
जन्म Alice Ann Laidlaw
१० जुलै, १९३१ (1931-07-10)
विंघाम, ऑन्टारियो
मृत्यू १३ मे, २०२४ (वय ९२)
राष्ट्रीयत्व कॅनडा
भाषा इम्ग्लिश
साहित्य प्रकार लघुकथा
कार्यकाळ (१९३१ - २०२४)
पुरस्कार २००९ मॅन बुकर पुरस्कार
२०१३ नोबेल पारितोषिक

ॲलिस ॲन मन्रो ( १० जुलै १९३१) ह्या एक कॅनेडियन लेखिका होत्या. इंग्लिश भाषेतील साहित्यामध्ये आयुष्यभर योगदान देण्यासाठी तिला २०१३ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.[] मानवी स्वभावधर्माचे दर्शन घडविणाऱ्या लघुकथा हे तिच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "The Nobel Prize in Literature 2013" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]