Jump to content

ॲलिस्या रोसोल्स्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲलिस्या रोसोल्स्का
देश पोलंड ध्वज पोलंड
वास्तव्य वर्झावा, पोलंड
जन्म १ डिसेंबर, १९८५ (1985-12-01) (वय: ३९)
वर्झावा, पोलंड
सुरुवात २००३
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन ४३ - ६९
अजिंक्यपदे
दुहेरी
प्रदर्शन १७६ - १५५
अजिंक्यपदे


ॲलिस्या रोसोल्स्का (पोलिश: Alicja Rosolska; १ डिसेंबर १९८५) ही एक पोलिश टेनिसपटू आहे.

बाह्य दुवे

[संपादन]