Jump to content

२०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत गोलंदाजांनी मिळविलेल्या पाच बळींची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
dagger सामनावीर
double-dagger संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी पाच बळी घेतले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी पाच बळी घेतले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला
(ड/ल) डकवर्थ-लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल
मायदेशी सामना पाच बळी घेणाऱ्या खेळाडूच्या मायदेशात खेळवला गेला
परदेशी सामना विरोधी संघाच्या देशात खेळवला गेला
तटस्थ सामना इतरत्र खेळविला गेला

आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पाच बळींची यादी - २०१८

[संपादन]
खेळाडूंची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतके
क्र. आकडेवारी खेळाडू विरुद्ध डाव इकॉ. स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ
६/४२ dagger दक्षिण आफ्रिका व्हर्नॉन फिलान्डर भारतचा ध्वज भारत २.६८ दक्षिण आफ्रिका न्यूलॅन्ड्स पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन मायदेशी ८ जानेवारी २०१८ विजयी []
६/३९ dagger दक्षिण आफ्रिका लुंगी एन्गिडी भारतचा ध्वज भारत ३.१६ दक्षिण आफ्रिका सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन मायदेशी १७ जानेवारी २०१८ विजयी []
५/५४ भारत जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २.८७ दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग परदेशी २४-२८ जानेवारी २०१८ विजयी []
५/२८ भारत मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २.२४ दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग परदेशी २४-२८ जानेवारी २०१८ विजयी []

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पाच बळींची यादी - २०१८

[संपादन]
खेळाडूंची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतके
क्र. आकडेवारी खेळाडू विरुद्ध डाव इकॉ. स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ
५/१७ dagger न्यूझीलंड ट्रेंट बोल्ट पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २.३२ न्यूझीलंड युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन मायदेशी १२ जानेवारी २०१८ विजयी []
५/२२ dagger भारत युझवेंद्र चहल दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २.६४ दक्षिण आफ्रिका सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन परदेशी ४ फेब्रुवारी २०१८ विजयी []

आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पाच बळींची यादी - २०१८

[संपादन]
खेळाडूंची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतके
क्र. आकडेवारी खेळाडू विरुद्ध डाव इकॉ. स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ
५/२४ dagger भारत भुवनेश्वर कुमार दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६.०० दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग परदेशी १८ फेब्रुवारी २०१८ विजयी []
  1. ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, पहिला कसोटी सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, केपटाउन, ५-९ जानेवारी २०१८
  2. ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, दुसरा कसोटी सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, सेंच्युरियन, १३-१७ जानेवारी २०१८
  3. ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, तिसरा कसोटी सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, जोहान्सबर्ग, २४-२८ जानेवारी २०१८, जसप्रीत बुमराह
  4. ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, तिसरा कसोटी सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, जोहान्सबर्ग, २४-२८ जानेवारी २०१८, मोहम्मद शमी
  5. ^ पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा तिसरा एकदिवसीय सामना: पाकिस्तान वि. न्यू झीलंड, ड्युनेडिन, ६ जानेवारी २०१८
  6. ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा दुसरा एकदिवसीय सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, सेंच्युरियन, ४ फेब्रुवारी २०१८
  7. ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा पहिला टी२० सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, जोहान्सबर्ग, १८ फेब्रुवारी २०१८