Jump to content

२०१३ भारतीय बॅडमिंटन लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१३ भारतीय बॅडमिंटन लीग
स्पर्धा माहीती
तारीख ऑगस्ट १४ – ऑगस्ट ३१
आयोजक भारतीय बॅडमिंटन संघटना
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान भारत ध्वज भारत
मैदाने
संघ
शेवटची स्थिती
विजेते [[Image:|border|25px]] हैदराबाद हॉटशॉटस् (1ला पुरस्कार)
उपविजेते [[Image:|border|25px]] अवध वॉरियर्स
तिसरे स्थान [[Image:|border|25px]] मुंबई मास्टर्स , [[Image:|border|25px]] पुणे पिस्टन्स
स्पर्धा सारांश
एकूण सामने १६


२०१३ भारतीय बॅडमिंटन लीग हा भारतीय बॅडमिंटन लीगचा पहिलावहिला हंगाम १४ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान खेळविण्यात आला. या पहिल्यावहिल्या स्पर्धेत हैदराबाद हॉटशॉटस्चा संघ, अवध वॉरियर्स संघाला नमवून विजेता ठरला.

मैदाने[संपादन]

पहिल्या भारतीय बॅडमिंटन लीगसाठी ६ मैदाने निवडली गेली:

२०१३ भारतीय बॅडमिंटन लीग is located in India
अवध वॉरियर्स
अवध वॉरियर्स
मुंबई मास्टर्स
मुंबई मास्टर्स
बांगा बिट्स
बांगा बिट्स
दिल्ली स्मॅशर्स
दिल्ली स्मॅशर्स
पुणे पिस्टॉन्स
पुणे पिस्टॉन्स
हैदराबाद हॉटशॉटस्
हैदराबाद हॉटशॉटस्
आय.बी.एल्. संघांची ठिकाणे
दिल्ली लखनौ हैदराबाद
[[Image:|border|25px]] दिल्ली स्मॅशर्स [[Image:|border|25px]] अवध वॉरियर्स [[Image:|border|25px]] हैदराबाद हॉटशॉटस्
डीडीए बॅडमिंटन आणि स्क्वॉश स्टेडियम बाबू बनारासी दास यु.पी. बॅडमिंटन ॲकॅडमी गचीबावली इनडोअर स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: प्रेक्षक क्षमता: प्रेक्षक क्षमता: ४,०००
बंगळूर मुंबई पुणे
[[Image:|border|25px]] बांगा बिट्स [[Image:|border|25px]] मुंबई मास्टर्स [[Image:|border|25px]] पुणे पिस्टन्स
कांतीरवा इनडोअर स्टेडियम सरदार पटेल स्टेडियम, नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया श्री शिव छत्रपती स्पोर्टस् कॉप्लेक्स, बॅडमिंटन हॉल
प्रेक्षक क्षमता: ४,००० प्रेक्षक क्षमता: प्रेक्षक क्षमता: ३,८००

गुणफलक[संपादन]

संघ सामने विजय पराभव गेम्स् विजय गेम्स् पराभूत गुण
[[Image:|border|25px]] हैदराबाद हॉटशॉटस् १४ ११ १७
[[Image:|border|25px]] अवध वॉरियर्स १३ १२ १६
[[Image:|border|25px]] पुणे पिस्टन्स १३ १२ १६
[[Image:|border|25px]] मुंबई मास्टर्स १३ १२ १५
[[Image:|border|25px]] दिल्ली स्मॅशर्स ११ १४ १३
[[Image:|border|25px]] बांगा बिट्स ११ १४ १३

वेळापत्रक[संपादन]

२०१३ भारतीय बॅडमिंटन लीगचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.[१]

साखळी सामने[संपादन]

दिल्ली[संपादन]

१४ ऑगस्ट, २०:०० दिल्ली स्मॅशर्स [[Image:|border|25px]] २ - [[Image:|border|25px]] पुणे पिस्टन्स
१५ ऑगस्ट, १६:०० हैदराबाद हॉटशॉटस् [[Image:|border|25px]] - २ [[Image:|border|25px]] अवध वॉरियर्स
१५ ऑगस्ट, २०:०० बांगा बिट्स [[Image:|border|25px]] २ - [[Image:|border|25px]] मुंबई मास्टर्स

लखनौ[संपादन]

१७ ऑगस्ट, १६:०० दिल्ली स्मॅशर्स [[Image:|border|25px]] - २ [[Image:|border|25px]] हैदराबाद हॉटशॉटस्
१७ ऑगस्ट, २०:०० मुंबई मास्टर्स [[Image:|border|25px]] २ - [[Image:|border|25px]] पुणे पिस्टन्स
१८ ऑगस्ट, २०:०० अवध वॉरियर्स [[Image:|border|25px]] १ - [[Image:|border|25px]] बांगा बिट्स

मुंबई[संपादन]

१९ ऑगस्ट, २०:०० हैदराबाद हॉटशॉटस् [[Image:|border|25px]] - १ [[Image:|border|25px]] पुणे पिस्टन्स
२० ऑगस्ट, १८:०० मुंबई मास्टर्स [[Image:|border|25px]] - १ [[Image:|border|25px]] दिल्ली स्मॅशर्स

पुणे[संपादन]

२२ ऑगस्ट, १६:०० हैदराबाद हॉटशॉटस् [[Image:|border|25px]] - २ [[Image:|border|25px]] मुंबई मास्टर्स
२२ ऑगस्ट, २०:०० दिल्ली स्मॅशर्स [[Image:|border|25px]] १ - [[Image:|border|25px]] अवध वॉरियर्स
२३ ऑगस्ट, १८:०० पुणे पिस्टन्स [[Image:|border|25px]] - १ [[Image:|border|25px]] बांगा बिट्स

बंगळूर[संपादन]

२४ ऑगस्ट, २०:०० अवध वॉरियर्स [[Image:|border|25px]] - २ [[Image:|border|25px]] मुंबई मास्टर्स
२५ ऑगस्ट, १८:०० बांगा बिट्स [[Image:|border|25px]] १ - [[Image:|border|25px]] दिल्ली स्मॅशर्स

हैदराबाद[संपादन]

२६ ऑगस्ट, २०:०० अवध वॉरियर्स [[Image:|border|25px]] - २ [[Image:|border|25px]] पुणे पिस्टन्स
२७ ऑगस्ट, १८:०० हैदराबाद हॉटशॉटस् [[Image:|border|25px]] २ - [[Image:|border|25px]] बांगा बिट्स

बाद फेरी[संपादन]

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
२८ ऑगस्ट, २०:०० – हैदराबाद
 [[Image:|border|25px]] हैदराबाद हॉटशॉटस्  
 [[Image:|border|25px]] पुणे पिस्टन्स  
 
३१ ऑगस्ट, २०:०० – मुंबई
     [[Image:|border|25px]] हैदराबाद हॉटशॉटस्
   [[Image:|border|25px]] अवध वॉरियर्स


२९ ऑगस्ट, २०:०० – बंगळूर
 [[Image:|border|25px]] अवध वॉरियर्स
 [[Image:|border|25px]] मुंबई मास्टर्स  

संदर्भ आणि नोंदी[संपादन]