चर्चा:ऋतुसंहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ऋतुसंहार हे कालिदासाचे काव्य आहे. ज्यामध्ये सहा ऋतूंचे वर्णन केले आहे. नल-दमयंती कथेशी या काव्याचा संबंध नाही. आर्या जोशी (चर्चा)