Jump to content

ह्वाकीन फीनिक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्वाकीन फीनिक्स
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावJoaquin Rafael Phoenix संपादन
जन्म-नावJoaquin Rafael Bottom संपादन
दिलेले नावJoaquín, Rafael संपादन
आडनावBottom, Phoenix संपादन
टोपणनावLeaf Rafael Phoenix संपादन
उपनावLeaf Phoenix संपादन
लघुनामJoaquin Phoenix संपादन
जन्म तारीख२८ ऑक्टोबर 1974 संपादन
जन्मस्थानसान हुआन, पोर्तो रिको संपादन
वडीलJohn Lee Phoenix संपादन
आईArlyn Phoenix संपादन
भावंडेSummer Phoenix, Rain Phoenix, Liberty Phoenix, River Phoenix, Jodean Bottom संपादन
सहचरRooney Mara, Liv Tyler संपादन
नातेवाईककेसी ॲफ्लेक संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा, स्पॅनिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
पूर्वजांचे घरजर्मनी संपादन
निवासस्थानHollywood Hills संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1982 संपादन
Lifestyleveganism संपादन
धर्मनास्तिकता संपादन
वैद्यकीय स्थितीcleft lip and cleft palate संपादन
FilmographyJoaquin Phoenix filmography संपादन
नामांकने प्राप्तAcademy Award for Best Supporting Actor, ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार संपादन
Related categoryCategory:Films produced by Joaquin Phoenix संपादन

ह्वाकीन राफेल फिनिक्स (जन्म २८ ऑक्टोबर १९७४) एक अमेरिकन अभिनेता आहे. हा गूढ, अपारंपरिक आणि विक्षिप्त पात्रे साकारण्यासाठी ओळखले जाणारा आहे. त्याला अकादमी पुरस्कार (जोकर (२०२०)), ब्रिटीश अकादमी चित्रपट पुरस्कार, ग्रॅमी पुरस्कार आणि दोन गोल्डन ग्लोब पुरस्कारांसह (वॉक द लाइन (२००६) आणि जोकर ) विविध पुरस्कार मिळाले आहेत. २०२० मध्ये, न्यू यॉर्क टाइम्सने त्यांना २१ व्या शतकातील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून नाव दिले.[][][][]

संदर्भ

[संपादन]
  1. Dargis, Manhola; Scott, A.O. (November 25, 2020). "The 25 Greatest Actors of the 21st Century (So Far)". The New York Times. December 1, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 25, 2020 रोजी पाहिले.
  2. "Joaquin Phoenix". Contemporary Theatre, Film, and Television. Gale Research. 2002. p. 213. ISBN 978-1-4144-4513-7.
  3. Archived at Ghostarchive and the "Joaquin Phoenix Return visit on David Letterman show (sept 22 - 2010) HD 1080p". YouTube. September 23, 2010. रोजी मूळ पानापासून संग्रहित2010-09-27. May 16, 2021 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link): "Joaquin Phoenix Return visit on David Letterman show (sept 22 - 2010) HD 1080p". YouTube. September 23, 2010. May 16, 2021 रोजी पाहिले.
  4. "Joaquin Phoenix: 'In real life, evil seduces'". The Guardian. London. January 22, 2015. March 20, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 22, 2015 रोजी पाहिले.