Jump to content

ग्लॅडिएटर (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्लॅडियेटर
दिग्दर्शन रिडली स्कॉट
कथा डेव्हिड फ्रांझोनी
प्रमुख कलाकार रसेल क्रोव, होआकिन फीनिक्स, कॉनी नील्सन, ऑलिव्हर रीड
भाषा इंग्लिश
प्रदर्शित २०००


ग्लॅडियेटर हा २००० साली प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. या चित्रपटाला त्या वर्षीचा सर्वोत्तम चित्रपट आणि त्या भूमिका केलेल्या रसेल क्रोवला सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारांसह एकूण पाच ऑस्कर पुरस्कार मिळाले.