Jump to content

होली (१९८४ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

होली हा १९८४ मधील केतन मेहता दिग्दर्शित भारतीय नाट्यपट आहे. याची सामाजिक दृष्ट्या जागरूक कामाची तुलना अमेरिकन दिग्दर्शक स्पाइक ली यांच्याश केली गेली. [] मराठी लेखक महेश एलकुंचवार यांच्या नाटकावर आधारित हा चित्रपट आहे. [] चित्रपटात आमिर खान, आशुतोष गोवारीकर, ओम पुरी, श्रीराम लागू, दीप्ती नवल, मीना फाटक आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिका होत्या.

संदर्भ

[संपादन]