बुदिकोटे

From विकिपीडिया
Jump to navigation Jump to search

बुदिकोटे भारताच्या कर्नाटक राज्यातील छोटे गाव आहे. कोलार जिल्ह्यातील या गावाची लोकसंख्या अंदाजे ३,००० आहे. या गावात नम्म ध्वनी हे सार्वजनिक मालकीचे सर्वप्रथम दूरचित्रवाणी आणि रेडियो प्रसारण केन्द्र २००२ सालापासून चालू आहे.

६ डिसेंबर, १७८२च्या सुमारास हैदर अली या मैसुरुच्या संस्थानाच्या प्रशासकाचा या गावात मृत्यू झाला होता.