हालडोर लाक्सनेस
Jump to navigation
Jump to search
हालडोर लाक्सनेस | |
---|---|
![]() | |
जन्म |
२३ एप्रिल १९०२ रेक्याविक, आइसलँड |
मृत्यू |
८ फेब्रुवारी, १९९८ (वय ९५) रेक्याविक |
भाषा | आइसलँडिक |
पुरस्कार | नोबेल पुरस्कार |
हालडोर लाक्सनेस (इस्लेन्स्का: Halldór Kiljan Laxness; २३ एप्रिल १९०२ - ८ फेब्रुवारी १९९८) हा एक आइसलँडिक लेखक होता. लाक्सनेसने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक कविता, लघुकथा, कादंबऱ्या, वृत्तपत्र लेख लिहिले. त्याच्या साहित्यासाठी लाक्सनेसला १९५५ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. नोबेल मिळवणारा तो आजवरचा एकमेव आइसलँडिक साहित्यिक आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील अर्नेस्ट हेमिंग्वे |
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९५५ |
पुढील हुआन रमोन हिमेनेझ |