हुआन रमोन हिमेनेझ
Jump to navigation
Jump to search
हुआन रमोन हिमेनेझ मँतेकॉन (डिसेंबर २४, इ.स. १८८१ - मे २९, इ.स. १९५८) हा अंदालुसियातील स्पॅनिश कवी आणि लेखक होता. याला १९५६चे साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
हिमेनेझ निव्वळ कवित्व या मूळच्या फ्रेंच संकल्पनेचा पुरस्कर्ता होता.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |