हार्दिक पंड्या
Appearance
(हार्दीक पांड्या या पानावरून पुनर्निर्देशित)
हार्दिक पंड्या | ||||
भारत | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
पूर्ण नाव | हार्दिक हिमांशु पंड्या | |||
जन्म | ११ ऑक्टोबर, १९९३ | |||
सुरत, गुजरात,भारत | ||||
विशेषता | अष्टपैलू | |||
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने | |||
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने मध्यमगती | |||
नाते | कृणाल पंड्या (भाऊ) | |||
आंतरराष्ट्रीय माहिती | ||||
कारकिर्दी माहिती | ||||
कसोटी | ए.सा. | प्र.श्रे. | लि.अ. | |
सामने | ||||
धावा | ||||
फलंदाजीची सरासरी | ||||
शतके/अर्धशतके | ||||
सर्वोच्च धावसंख्या | ||||
चेंडू | ||||
बळी | ||||
गोलंदाजीची सरासरी | ||||
एका डावात ५ बळी | ||||
एका सामन्यात १० बळी | ||||
सर्वोत्तम गोलंदाजी | ||||
झेल/यष्टीचीत | ; | |||
हार्दिक पंड्या (११ ऑक्टोबर, इ.स. १९९३:सुरत, गुजरात, भारत - ) हा भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हार्दिक पंड्या हा अष्टपैलू म्हणून संघात घेतलेला आहे. GT या संघाकडून खेळतो. GT या संघाने त्याला यावर्षी 15 कोटी रुपयाला रीटेन केले आहे. हार्दिक पंड्याचा भाऊ कृणाल पंड्या हा LSG या संघाकडून खेळतो. सिक्स मारणे हा हार्दिक पंड्याचा आवडता छंद आहे. हार्दिक पंड्या सुरुवातीला लेग स्पिन गोलंदाजी करत होता, नंतर त्याने वेगवान गोलंदाजी करण्यास सुरुवात केली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |