Jump to content

नॉर्वेचा पाचवा हाराल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हाराल्ड पाचवा
Harald V

विद्यमान
पदग्रहण
१७ जानेवारी १९९१
मागील ओलाव पाचवा

जन्म २१ फेब्रुवारी, १९३७ (1937-02-21) (वय: ८७)
स्टॉकहोम, स्वीडन
सही नॉर्वेचा पाचवा हाराल्डयांची सही

हाराल्ड पाचवा (२१ फेब्रुवारी, १९३७:आकेर्शुस, नॉर्वे - ) हे नॉर्वे देशाचे विद्यमान राजे आहेत. वडील ओलाव पाचवा ह्यांच्या मृत्यूनंतर १९९१ साली हाराल्ड ५ ह्यांनी राजेपद स्वीकारले.

यांनी १९६४, १९६८ आणि १९७२ च्या ऑलिंपिक खेळांमध्ये नॉर्वेचे प्रतिनिधित्व केले होते.

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: