स्विंग गोलंदाजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोलंदाजी माहिती
चेंडू
इतिहासीक पद्धती

स्विंग गोलंदाजी हे क्रिकेटमधील गोलंदाजीचे एक तंत्र आहे. अशी गोलंदाजी करणाऱ्यांना स्विंग गोलंदाज म्हणून ओळखले जाते. स्विंग गोलंदाजी हा सामान्यतः जलदगती गोलंदाजीचा एक उपप्रकार आहे.