Jump to content

मणिबंध फिरकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रिस्ट स्पिन या पानावरून पुनर्निर्देशित)

मणिबंध फिरकी तथा रिस्ट स्पिन हा क्रिकेटमधील फिरकी गोलंदाजीचा एक प्रकार आहे. या प्रकारात गोलंदाज हाताच्या मनगटाच्या साहाय्याने चेंडूला फिरक देतो. टप्पा पडल्यावर चेंडू फिरकीच्या दिशेने वळतो.

काही गोलंदाज मणिबंध आणि अंगुलीफिरकी दोन्हीचा उपयोग करून गूगली प्रकारचा चेंडू टाकतात.