अंगुली फिरकी
Appearance
(फिंगर स्पिन या पानावरून पुनर्निर्देशित)
अंगुली फिरकी तथा फिंगर स्पिन हा क्रिकेटमधील फिरकी गोलंदाजीचा एक प्रकार आहे. या प्रकारात गोलंदाज हाताच्या बोटांच्या साहाय्याने चेंडूला फिरक देतो. टप्पा पडल्यावर चेंडू फिरकीच्या दिशेने वळतो.
काही गोलंदाजी अंगुली फिरकी आणि मणिबंध फिरकी या दोन्हींचा उपयोग करून गूगली प्रकारचा चेंडू टाकतात.