Jump to content

स्लोन स्टीवन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्लोन स्टीवन्स
स्लोन स्टीवन्स
स्लोन स्टीवन्स
देश अमेरिका
वास्तव्य कॉरल स्प्रिंग्ज, मायामी महानगर, फ्लोरिडा, फ्लोरिडा
जन्म २० मार्च, १९९३ (1993-03-20) (वय: ३१)
प्लँटेशन, मायामी महानगर, फ्लोरिडा
उंची १.७० मी (५ फु ७ इं)
सुरुवात २००९
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत ६,९४,९९५
एकेरी
प्रदर्शन १०८ - ७७
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
२५ (१४ जानेवारी २०१३)
क्रमवारीमधील सद्य स्थान २५ (१४ जानेवारी २०१३)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य फेरी (२०१३)
फ्रेंच ओपन चौथी फेरी (२०१२)
विंबल्डन तिसरी फेरी (२०१२)
यू.एस. ओपन तिसरी फेरी (२०११, २०१२)
दुहेरी
प्रदर्शन २९ - ३२
शेवटचा बदल: जानेवारी २०१३.


स्लोन स्टीवन्स (इंग्लिश: Sloane Stephens; २० मार्च, इ.स. १९९३) ही एक व्यावसायिक अमेरिकन टेनिसपटू आहे. २००९ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेली स्टीफन्स सध्या डब्ल्यू.टी.ए. जागतिक क्रमवारीत २५व्या क्रमांकावर आहे. २०१० साली तिने ३ ग्रँड स्लॅम स्पर्धांची ज्यूनियर महिला दुहेरी अजिंक्यपदे पटकावली. २०११ सालच्या यू.एस. ओपन स्पर्धेमध्ये स्टीफन्सला प्रथम वरिष्ठ श्रेणीमध्ये प्रवेश मिळाला.

२०१३ मधील ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्टीफन्सने बलाढ्य सेरेना विल्यम्सला हरवून आपला आजवरचा सर्वात मोठा विजय मिळवला. आपल्यापेक्षा तरुण खेळाडूकडून पराभूत होण्याची सेरेना विल्यम्सची ही पहिलीच वेळ होती.

बाह्य दुवे

[संपादन]