स्पिकिंग पीस (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्पिकिंग पीस: विमेन्स वोइसेस फ्रॉम काश्मीर[१] हे निबंध, मुलाखती व वैयक्तिक कथानकांचे संकलन असून भारतीय स्त्रीवादी उर्वशी बुटालीया द्वारे संपादित पुस्तक आहे. काली फॉर विमेन द्वारे २००२ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले.

महत्त्वाचा युक्तिवाद[संपादन]

या पुस्तकातील सर्व निबंध किंवा मुलाखती हे काश्मिरी स्त्रियांना (हिंदू किंवा मुस्लिम) विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आणते. एका संकलनाच्या स्वरूपात बघितल्यास हे पुस्तक विविध विषयांवर जसे समुदायाची भूमिका, हिंसा, ओळख, राष्ट्रीयत्व, सुरक्षा, आरोग्य व शांतीचे प्रयत्नावर भाष्य करते. पुस्तकाची प्रस्तावना आपल्याला काश्मीर प्रदेशाबाबत सखोल माहिती तसेच पुढील निबंधांसाठी राजकीय पार्श्वभूमी प्रदान करते.

योगदान[संपादन]

समालोचक कल्पना शर्मा या पुस्तकाला राजकीय दृष्ट्या उपयुक्त व सखोल माहिती देणारे असे मांडते.[२] 'आउटलुक' व 'द हिंदू' या इंग्रजी प्रसारमाध्यमांनी सदरच्या पुस्तकाला चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.[३]

संदर्भ सूची[संपादन]

  1. ^ ISBN-13: 978-8186706572
  2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-07-30. 2016-04-23 रोजी पाहिले.
  3. ^ http://zubaanbooks.com/shop/speaking-peace-womens-voices-from-kashmir/