Jump to content

फ्रान्स राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ़्रान्स
फ्रान्स
टोपणनाव Les Bleus (The Blues)
राष्ट्रीय संघटना फ्रेंच फुतबॉल मंडळ
(Fédération Française
de Football
)
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
कर्णधार हुगो लॉरीस
सर्वाधिक सामने लिलियन थुराम (१४२)
सर्वाधिक गोल थिएरी ऑन्री (५१)
प्रमुख स्टेडियम स्ताद दा फ्रान्स
फिफा संकेत FRA
सद्य फिफा क्रमवारी १६
फिफा क्रमवारी उच्चांक(मे २००१-मे २००२)
फिफा क्रमवारी नीचांक २७ (सप्टेंबर २०१०)
सद्य एलो क्रमवारी १५
एलो क्रमवारी उच्चांक(जुलै २००७)
एलो क्रमवारी नीचांक ४४ (मे १९२८
फेब्रुवारी १९३०)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम ३ - ३ फ्रान्स Flag of फ्रान्स
(ब्रसेल्स, बेल्जियम; मे १ १९०४)
सर्वात मोठा विजय
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स १० - ० अझरबैजान Flag of अझरबैजान
(ऑसेर, फ्रान्स; सप्टेंबर ६ १९९५)
सर्वात मोठी हार
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क १७ - १ फ्रान्स Flag of फ्रान्स
(लंडन, इंग्लंड; ऑक्टोबर २२ १९०८)
फिफा विश्वचषक
पात्रता १२ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेते, १९९८
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता ७ (प्रथम १९६०)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेते, १९८४२०००
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता २ (सर्वप्रथम २००१)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेते, २००१ and २००३
ऑलिंपिक पदक माहिती
पुरूष फुटबॉल
सुवर्ण १९८४ लॉस एंजेल्स  
रौप्य १९०० पॅरिस  

फ्रान्स फुटबॉल संघ हा फ्रान्स देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने पॅरिसमधील स्ताद दा फ्रान्समधून खेळतो. फ्रान्सने आजवर १२ फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून १९९८ साली अजिंक्यपद पटकावले आहे. तसेच १९८४ लॉस एंजेल्स ऑलिंपिकमध्ये फ्रान्सने सुवर्ण तर १९०० पॅरिस स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले.

गणवेशाची व्युत्पत्ती

[संपादन]
१९५८ विश्वचषक
१९६२ विश्वचषक
१९७८ विश्वचषक
१९७८ विश्वचषक
यूरो १९८४
यूरो १९९२
१९९८ विश्वचषक
१९९८ विश्वचषक
युरो २०००
२००२ विश्वचषक
२००६ विश्वचषक
युरो २००८
२००८-२००९
२०१० विश्वचषक

बाह्य दुवे

[संपादन]