स्टीफन बॅचेलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
स्टीफन बॅचेलर

स्टीफन बॅचेलर (७ एप्रिल, इ.स. १९५३) हा बौद्ध धर्माचा अभ्यासक आणि ब्रिटिश लेखक आहे. पाली भाषेतील ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास करुन बौद्ध धर्माविषयीची त्याची नऊ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यापैकी "कन्फेशन ऑफ ए बुद्धिस्ट एथिस्ट" ("एका बुद्धविचाराच्या नास्तिकाचा कबुलीजबाब") हे पुस्तक बुद्धाच्या शेवटच्या दिवसाविषयी बॅचेलरने मांडलेल्या संशोधनासाठी ओळखले जाते.[१]

प्रकाशित पुस्तके[संपादन]

  • बॅचेलर, स्टीफन (संपादक). द ज्वेल इन द लोटस: ए गाईड टू द बुद्धिस्ट ट्रेडीशन्स ऑफ तिबेट. विस्डम पब्लिकेशन्स, १९८६. ISBN 0-86171-048-7.
  • बॅचेलर, स्टीफन. द तिबेट गाईड. प्रस्तावना दलाई लामा. विस्डम पब्लिकेशन्स, १९८७. ISBN 0-86171-046-0.
  • बॅचेलर, स्टीफन. द फेथ टू डाऊट: ग्लिम्प्सेस ऑफ बुद्धिस्ट अनसर्टन्टी. पार्लाक्स प्रेस, १९९०. ISBN 0-938077-22-8.
  • बॅचेलर, स्टीफन. अलोन विथ अदर्स: ॲन एक्झिस्टेन्शियल ॲप्रोच टू बुद्धिझम. ISBN 0-8021-5127-2.
  • बॅचेलर, स्टीफन. द अवेकनिंग ऑफ द वेस्ट: द एनकाऊंटर ऑफ बुद्धिझम ॲन्ड वेस्टर्न कल्चर प्रस्तावना दलाई लामा. इको पॉईंट बुक्स ॲन्ड मेडिया, २०११. ISBN 0-9638784-4-1.
  • बॅचेलर, स्टीफन. बुद्धिझम विदाऊट बेलिफ्स. रीवरहूड बुक्स, १९९७. ISBN 1-57322-058-2.
  • बॅचेलर, स्टीफन. लिविंग विथ द डेव्हिल: ए मेडिटेशन ऑन गुड ॲन्ड इव्हिल. २००५. ISBN 1-59448-087-7.
  • बॅचेलर, स्टीफन. कन्फेशन ऑफ ए बुद्धिस्ट एथिस्ट. रॅन्डम हाऊस, २०१०. ISBN 0-385-52706-3.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ शीला रेड्डी (८ मार्च २०१०). "BUDDHA: UNTOLD STORY Who Killed Gautama?" [बुद्धा:अनटोल्ड स्टोरी हू कील्ड गौतमा ?] (इंग्रजी मजकूर). आऊटलूक. ५ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]