स्टार ट्रेक:एंटरप्राइझ
Appearance
स्टार ट्रेक:एंटरप्राइझ (en:Star Trek: Enterprise) हे जीन रॉडेनबेरी यांच्या स्टार ट्रेक कथानकावर आधारीत स्टार ट्रेकया दूरचित्र श्रुंखेलेतील मालिका आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व या कल्पनेवर त्यांनी काही दूरचित्र मालिका बनवल्या. स्टार ट्रेक श्रुंखेलेतील पहिली दूरचित्र मालिका १९६० मध्ये त्यांनी बनवली व प्रक्षेपित केली. स्टार ट्रेक श्रुंखेलेतील या सर्व मालिका विज्ञान कथेवर आधारीत आहेत. विज्ञान कथा हे साहित्यातील एक प्रकार आहे.
स्टार ट्रेक:एंटरप्राइझ ही मालिका रिक बर्मॅन आणि ब्रॅनंन ब्रागा यांनी बनवलेली आसुन, स्टार ट्रेक श्रुंखेलेतील ही पाचवी मालिका आहे. या मालिकेचे चार पर्व आहेत, जे २००१ ते २००५ या दरम्यान बनवले व प्रक्षेपित केले गेले.
कथेचा गोषवारा
[संपादन]मुख्य पात्र
[संपादन]निर्मिती
[संपादन]हे सुद्धा बघा
[संपादन]- स्टार ट्रेक
- स्टार ट्रेक:द ओरिजीनल सिरीझ
- स्टार ट्रेक:द ऍनिमेटेड सिरीझ
- स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन
- स्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन
- स्टार ट्रेक:व्हॉयेजर