सोळशी गाव
Appearance
सोळशी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील वसना नदीच्या उगमा जवळ असलेले सह्याद्री डोंगर रांगातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]वसना नदीच्या तीरावर शनी आणि नवग्रह मंदिर आहे. परिसरात चार शाळुंकांचे लिंग असलेले हेमाडपंती शिवमंदिर आहे. 'काळा कडा' परिसरात चार लेणी आहेत. सोळशी गावाच्या परिसरात सोळा शिवलिंग असल्याचे म्हणले जाते.[१] [ दुजोरा हवा]
लोक जीवन
[संपादन]१००पेक्षा जास्त आडनावाची लोक या गावात राहतात. या गावातील लोक मुख्यत्वे शाकाहारी आहेत. गणेशोत्सवाच्या काळात सोनार समाजाकडून मातीच्या गणेशमुर्ती कोणतेही रंगकाम न करताच बसवल्या जातात. [ दुजोरा हवा]
इतिहास
[संपादन] विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
इ.स. १९४४ च्या आसपास या गावाचे स्थलांतर झाले होते. [ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
हे सुद्धा पहा
[संपादन]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |