सोळशी गाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोळशी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील वसना नदीच्या उगमा जवळ असलेले सह्याद्री डोंगर रांगातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

वसना नदीच्या तीरावर शनी आणि नवग्रह मंदिर आहे. परिसरात चार शाळुंकांचे लिंग असलेले हेमाडपंती शिवमंदिर आहे. 'काळा कडा' परिसरात चार लेणी आहेत. सोळशी गावाच्या परिसरात सोळा शिवलिंग असल्याचे म्हटले जाते.[१] [ दुजोरा हवा]

लोक जीवन[संपादन]

१००पेक्षा जास्त आडनावाची लोक या गावात राहतात. या गावातील लोक मुख्यत्वे शाकाहारी आहेत. गणेशोत्सवाच्या काळात सोनार समाजाकडून मातीच्या गणेशमुर्ती कोणतेही रंगकाम न करताच बसवल्या जातात. [ दुजोरा हवा]

इतिहास[संपादन]


इ.स. १९४४ च्या आसपास या गावाचे स्थलांतर झाले होते. [ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]

हे सुद्धा पहा[संपादन]


संदर्भ[संपादन]