सोम्भु मित्रा
Jump to navigation
Jump to search
भारतीय चित्रपट आणि रंगमंच अभिनेता | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
स्थानिक भाषेतील नाव | শম্ভু মিত্র | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | ऑगस्ट २२, इ.स. १९१५ कोलकाता | ||
मृत्यू तारीख | मे १९, इ.स. १९९७ कोलकाता | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
अपत्य |
| ||
वैवाहिक जोडीदार | |||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
सोम्भु मित्रा (२२ ऑगस्ट, १९१५ - १९ मे, १९९७) हे एक भारतीय चित्रपट आणि रंगमंच अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार, कथाकार होते जे विशेषत: बंगाली नाट्यक्षेत्रात त्यांचा सहभागासाठी प्रख्यात आहेत. १९५६ मध्ये त्यांनी एक दिन रात्रे या बंगाली चित्रपटाचे सह-दिग्दर्शन केले ज्यासाठी "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारचे तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे प्रमाणपत्र" मिळाले.
पुरस्कार[संपादन]
- १९७० - पद्मभूषण[१]
- १९७६ - मॅगसेसे पुरस्कार
- १९८२-८३ - कालिदास सन्मान पुरस्कार
संदर्भ[संपादन]
- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. July 21, 2015 रोजी पाहिले.