सरफरोश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सरफरोश
दिग्दर्शन जॉन मॅथ्यू मॅटन
निर्मिती जॉन मॅथ्यू मॅटन
कथा जॉन मॅथ्यू मॅटन
प्रमुख कलाकार आमिर खान
सोनाली बेंद्रे
मुकेश ऋषी
नसिरुद्दीन शाह
संगीत जतिन-ललित
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ३० एप्रिल १९९९
अवधी १६६ मिनिटेसरफरोश हा १९९९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. जॉन मॅथ्यू मॅटनने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खाननसिरुद्दीन शाह ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सरफरोशमध्ये मुंबईमधील एक तडफदार पोलीस अधिकाऱ्याची पाकिस्तानद्वारे भारतामध्ये चालवल्या जात असलेल्या दहशतवादी कारवाया थांबवण्याची धडपड दाखवली आहे.

कलाकार[संपादन]

पुरस्कार[संपादन]

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[संपादन]

फिल्मफेअर पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]