सेम्मोळियां तमिळ मोळियां

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेम्मोळियां तमिळ मोळियां
Semmozhiyaana Thamizh Mozhiyaam
दिग्दर्शन गौतम मेनन
निर्मिती पंचतन रेकॉर्डस् इन. आणि
ए.एम.स्टुडिओस.चेन्नई,तमिळनाडू.
संकलन अ‍ॅन्थनी गोन्साल्व्हिस.
छाया मनोज परमहंस
कला राजीवन
गीते एम.करुणानिधी
संगीत ए.आर.रहमान
ध्वनी के.जे.सिंग.,पी.ए.दीपक,श्रीनिधी.
पार्श्वगायन ए.आर.रहमान,व इतर गायकवृंद.
देश भारत
भाषा तमिळ
प्रदर्शित १५ मे २०१०
वितरक एस्केप आर्टिस्ट मोशन पिक्चर्स.
अवधी ५.५० मि.सेम्मोळियां तमिळ मोळियां ( इंग्रजी शिर्षकः Semmozhiyaana Thamizh Mozhiyaam तमिळ: செம்மொழியான தமிழ் மொழியாம்; किंवा तमिळ परिषदगीत (तमिळ राष्ट्रगीत), जागतिक अभिजात तमिळ साहित्य संम्मेलन /सेम्मोळि/चेम्मोळि) हे एक तमिळ गाणे आहे.ते संगीतकार ए.आर.रहमान ह्यांनी संगीतबद्ध केले आहे. तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम.करुणानिधी ह्या गाण्याचे कवी आहेत. जागतिक अभिजात तमिळ साहित्य संम्मेलन ,कोईंबतूरच्या निमित्ताने ह्या गीताचे प्रयोजन करण्यात आले असून ते अधिकृत तमिळ परिषद गीत म्हणून घोषित करण्यात आले आहे. ह्या गाण्याचे आयोजन आणि दिग्दर्शन करणारे ए.आर.रहमान व गौतम मेनन ह्या दिग्गज कलाकारांनी हे काम तमिळ भाषेची सेवा म्हणून विनामोबदला केले आहे हे विशेष.

सहभागी कलाकार[संपादन]

सोलो गायक (त्यांच्या प्रवेशानुसार)[संपादन]

पार्श्वगायक[संपादन]

 • ए.आर.रिहाना
 • बेनी दयाल
 • नेहा
 • उज्जैनी
 • देवन एकम्बरम
 • क्रिस्सी
 • नितीन राज
 • साकेत
 • आर.विजय नरेन
 • डॉ.नारायण
 • भाग्यराज
 • सुभिक्षा
 • अनिता
 • के.रेणु
 • माया श्रीचरण
 • कल्याणी
 • रकिब आलम

संग्रह निर्मिती[संपादन]

 • निर्माता: ए.आर.रहमान
 • इंजिनिअर्स (अभियंते): एस.सिवकुमार,कृष्णा चेतन,सुरेश पेरुमल,श्रीनिधी वेंकटेश,कण्णन गणपत,प्रदीप.
 • मिक्सिंग(मिश्रण): के.जे.सिंग,पी.ए.प्रदीप.श्रीनिधी.
 • मास्टरिंग: एस.शिवकुमार.
 • प्रोग्रामिंग कार्यवाहकः कृष्णा चेतन
 • संगीतसंयोजकः नोएल जेम्स

वाद्यवृंद[संपादन]

श्रेयनामावली[संपादन]

 • दिग्दर्शन: गौतम मेनन
 • छाया दिग्दर्शन: मनोज परमहंस
 • संकलन: अ‍ॅन्थनी गोन्साल्व्हिस
 • कला दिग्दर्शन: राजीवन
 • निर्मिती : एस्केप आर्टिस्ट मोशन पिक्चर्स.

हेसुद्धा पाहा[संपादन]

 • तमिळ परिषदगीत: जून २०१० च्या कोईम्बतूर येथे भरलेल्या जागतिक अभिजात तमिळ परिषदेत पहिल्यांदा गायले गेलेले परिषदेचे अधिकृत गीत.

संदर्भ दुवे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]