Jump to content

साल्वातोरे क्वासिमोदो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साल्वातोरे क्वासिमोदो
जन्म २० ऑगस्ट १९०१ (1901-08-20)
मोदिका, सिसिली, इटली
मृत्यू १४ जून, १९६८ (वय ६६)
नापोली
भाषा इटालियन
पुरस्कार नोबेल पुरस्कार

साल्वातोरे क्वासिमोदो (इटालियन: Salvatore Quasimodo; २० ऑगस्ट १९०१ - १४ जून १९६८) हा एक इटालियन लेखक व कवी होता. त्याच्या काव्यांसाठी क्वासिमोदोला १९५९ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. ज्युझेप्पे उंगारेत्ती व युजेन्यो मोंताले ह्यांच्यासमवेत क्वासिमोदो विसाव्या शतकामधील एक आघाडीचा इटालियन कवी मानला जातो.

बाह्य दुवे

[संपादन]
मागील
बोरिस पास्तरनाक
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९५९
पुढील
सेंट-जॉन पर्स