Jump to content

सुभाष राजाराम देसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुभाष देसाई माजी मंत्री

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना
व्यवसाय राजकारण

सुभाष राजाराम देसाई हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री होते. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जानेवारी 2020 www.bbc.com द्वारे.
  2. "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.