सुधीर (नि:संदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


HS Disambig.svg
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


साहित्य क्षेत्र[संपादन]

 • सुधीर गाडगीळ (जन्म: , पुणे - हयात) हे मराठी संचालक, निवेदक, मुलाखतकार, लेखक, पत्रकार आहेत.
 • सुधीर शांताराम थत्ते (जानेवारी २८ इ.स. १९५३ - हयात) हे मराठी लेखक आहेत. ते मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात वैज्ञानिक म्हणून संशोधन करतात.
 • डॉ. सुधीर नरहर रसाळ हे मराठीतील एक साहित्यसमीक्षक आहेत.
 • डॉ. सुधीर निरगुडकर - मराठी लेखक
 • प्रा. डॉ. सुधीर देवीप्रसाद शर्मा
 • सुधीर नाईक -नृत्यदिग्दर्शक
 • सुधीर सुरेश मुळीक - मराठी साहित्यिक * सुधीर मुळीक - मराठी गझलकार हे एकच का वेगळे माहिती हवी
 • डॉ सुधीर राजाराम देवरे (एप्रिल २९, इ.स. १९६३) हे मराठी लोककलांचे आणि अहिराणी संस्कृती आणि बोली भाषेचे अभ्यासक आणि मराठी अहिराणी लेखक

संगीत[संपादन]

 • सुधीर मोघे (जन्म : किर्लोस्करवाडी, ८ फेब्रुवारी, इ.स. १९३९; मृत्यू : पुणे, महाराष्ट्र, १५ मार्च, इ.स. २०१४) हे एक मराठी कवी, गीतकार व संगीतकार होते..
 • रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके (जुलै २५, १९१९ − जुलै २९, २००२) हे महाराष्ट्रातील संगीतकार व गायक होते.
 • सुधीर नायक - पेटीवादक

नाट्य आणि चित्रपट[संपादन]

 • सुधीर जोशी (इ.स. १९४८ - १४ डिसेंबर, इ.स. २००५) हे विनोदी ढंगातील भूमिकांकरणारे मराठी अभिनेते होते.
 • सुधीर ससे - मराठी चित्रपट कलाक्षेत्र
 • सुधीर पलसाने - छायांकन

राजकारण[संपादन]

क्रिडा[संपादन]