सुधीर (निःसंदिग्धीकरण)
Appearance
साहित्य क्षेत्र
[संपादन]- सुधीर गाडगीळ ( , पुणे - हयात) हे मराठी संचालक, निवेदक, मुलाखतकार, लेखक, पत्रकार आहेत.
- सुधीर शांताराम थत्ते (जानेवारी २८ इ.स. १९५३ - हयात) हे मराठी लेखक आहेत. ते मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात वैज्ञानिक म्हणून संशोधन करतात.
- डॉ. सुधीर नरहर रसाळ हे मराठीतील एक साहित्यसमीक्षक आहेत.
- डॉ. सुधीर निरगुडकर - मराठी लेखक
- प्रा. डॉ. सुधीर देवीप्रसाद शर्मा
- सुधीर नाईक -नृत्यदिग्दर्शक
- सुधीर सुरेश मुळीक - मराठी साहित्यिक * सुधीर मुळीक - मराठी गझलकार हे एकच का वेगळे माहिती हवी
- डॉ सुधीर राजाराम देवरे (एप्रिल २९, इ.स. १९६३) हे मराठी लोककलांचे आणि अहिराणी संस्कृती आणि बोली भाषेचे अभ्यासक आणि मराठी अहिराणी लेखक
संगीत
[संपादन]- सुधीर मोघे (जन्म : किर्लोस्करवाडी, ८ फेब्रुवारी, इ.स. १९३९; - पुणे, महाराष्ट्र, १५ मार्च, इ.स. २०१४) हे एक मराठी कवी, गीतकार व संगीतकार होते..
- रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके (जुलै २५, १९१९ − जुलै २९, २००२) हे महाराष्ट्रातील संगीतकार व गायक होते.
- सुधीर नायक - पेटीवादक
नाट्य आणि चित्रपट
[संपादन]- सुधीर जोशी (इ.स. १९४८ - १४ डिसेंबर, इ.स. २००५) हे विनोदी ढंगातील भूमिकांकरणारे मराठी अभिनेते होते.
- सुधीर ससे - मराठी चित्रपट कलाक्षेत्र
- सुधीर पलसाने - छायांकन
राजकारण
[संपादन]- ब्रिगेडियर सुधीर सावंत हे शिवराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
- सुधीर मुनगंटीवार
क्रीडा
[संपादन]- सुधीर सखाराम नाईक भारतीय क्रिकेट खेळाडू