Jump to content

सुखबीरसिंह बादल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुखबीरसिंह बादल
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख९ जुलै 1962 संपादन
जन्मस्थानफरीदकोट संपादन
वडीलप्रकाशसिंग बादल संपादन
भावंडेParneet Kaur संपादन
वैवाहिक जोडीदारहरसिम्रत कौर बादल संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
शिक्षण घेतलेली संस्थापंजाब विद्यापीठ, California State University, The Lawrence School, Sanawar संपादन
निवासस्थानचंदिगढ संपादन
राजकीय पक्षाचा सभासदअकाली दल संपादन

सुखबीरसिंह बादल (जन्म ९ जुलै ९ १९६२) हे भारतीय राजकारणी आहेत. ते पंजाब राज्याचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांचे पुत्र असून २००९-२०१२ मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री होते. ते शिरोमणी अकाली दल पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६, इ.स. १९९८ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील फरिदकोट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.