सी.एस. लुईस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

क्लाइव्ह स्टेपल्स जॅक लुईस (नोव्हेंबर २९, इ.स. १८९८:बेलफास्ट, आयर्लंड - नोव्हेंबर २२, इ.स. १९६३:ऑक्सफर्ड, इंग्लंड) हा आयरिश लेखक होता.

लुईसने मध्ययुगीन साहित्यावर अभ्यासपूर्ण लेख तसेच कादंबऱ्या लिहिल्या. यांपैकी क्रोनिकल्स ऑफ नार्निया ही कादंबरी सगळ्यात प्रसिद्ध आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.