भारतीय व्यवस्थापन संस्था (सिरमौर)
Appearance
(भारतीय व्यवस्थापन संस्था, सिरमौर या पानावरून पुनर्निर्देशित)
IIM-Sirmaur | |
चित्र:भारतीय व्यवस्थापन संस्था (सिरमौर).png | |
ब्रीदवाक्य | Knowledge Leadership इंग्रजी |
---|---|
मराठीमध्ये अर्थ | ज्ञान नेतृत्व |
Type | सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ |
स्थापना | २०१५ |
विद्यार्थी | 600+ |
संकेतस्थळ | https://www.iimsirmaur.ac.in/ |
भारतीय व्यवस्थापन संस्था (सिरमौर) (Indian Institute of Management Sirmaur संक्षिप्त IIM-Sirmaur ) हे सिरमौर जिल्हा, हिमाचल प्रदेश, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 2015 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
इतिहास
[संपादन]परिसर
[संपादन]वसतिगृहे
[संपादन]संस्था आणि प्रशासन
[संपादन]प्रशासन
[संपादन]विभाग
[संपादन]शैक्षणिक
[संपादन]प्रवेश प्रक्रिया
[संपादन]संस्थेची क्रमवारी
[संपादन]विद्यार्थी जीवन
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]- भारतीय व्यवस्थापन संस्था
- भारतीय तंत्रज्ञान संस्था
- भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर
- भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद
बाह्य दुवे
[संपादन]