सिमसिटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सिमसिटी हा एक शहर बांधणीचा संगणकावर अथवा मोबाईलवर खेळायचा व्हिडियो गेम आहे. विल राईट ह्या संगणकतज्ज्ञाने हा खेळ बनवला आहे. सिमसिटी हा खेळ सर्वात प्राथमिक अवस्थेत सर्वप्रथम १९८९ मध्ये आला होता.