सिद्धान्तशिरोमणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिद्धांतशिरोमणी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

सिद्धान्तशिरोमणी हा भास्कराचार्य यांनी इ.स. १११४ मध्ये लिहिलेला एक ग्रंथ आहे.हा ग्रंथ भारतीय गणितासाठी आधारभूत व प्रमाणग्रंथ मानल्या जातो.या ग्रंथावरच चार हजारपेक्षा जास्त टीकाग्रंथ लिहील्या गेले आहेत. सिद्धान्तशिरोमणी या ग्रंथाच्या शेवटच्या भागात शेवटच्या गोलाध्याय शून्यलब्धी म्हणजे कॅलक्युलसची प्रमेये आहेत तसेच ती वापरून केलेली गणिते व त्यांची सिद्धता आहेत.

खंड ग्रंथ[संपादन]

भास्कराचार्यांनी लिहीलेले खालील ग्रंथ या ग्रंथाचे खंडच आहेत:

इतर गणिती[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.