गोलाध्याय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गोलाध्याय हा भास्कराचार्य यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. यास सिद्धान्तशिरोमणी या ग्रंथाचाच एक खंड समजले जाते. यात २१०० श्लोक असून तो संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. ग्रहांच्या गती, त्यांचे उदयास्त, गोलीय त्रिकोणमिती, गोलाचे घनफळ, पृष्ठभाग काढण्याच्या रिती यांचे विवेचन यात आहे. मुळात भारतीय असलेल्या [ संदर्भ हवा ] पायथागोरसच्या सिद्धान्ताची सिद्धताही त्यांनी दिली आहे. हा ग्रंथ इ.स. ११५० च्या आसपास लिहिला गेला असावा.

लीलावती, बीजगणित, ग्रहगणिताध्याय हे सिद्धान्तशिरोमणीचे अन्य खंड आहेत.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.