Jump to content

ब्रह्मगुप्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रह्मगुप्त

ब्रह्मगुप्त (इ.स. ५९८ - इ.स. ६७०) हा एक भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. शून्य आकड्याचे त्याचे आकलन व अभ्यास जगभर वाखाणला जात असे. त्याने गणितावर ब्रह्मस्फुटसिद्धांतखंडखाद्यक हे दोन ग्रंथ लिहिले होते.

त्याचा जन्म राजस्थानच्या भीनमाल ह्या गावात झाला असे मानले जाते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

भारतीय गणित]]

  • [[