Jump to content

सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन
विद्यापीठाचे मानचिह्न
Affiliation लंडन विद्यापीठ
युनिव्हर्सिटीझ यूके
Endowment £७३ लाख (२०२२)[]
Budget £२ कोटी २६ लाख (२०२१-२२)[]
President सर अँथोनी फिंकलस्टाइन
Rector लंडनचे महापौर (पदासन्न)
Location 51°31′40″N 0°06′08″W / 51.5278°N 0.1023°W / 51.5278; -0.1023गुणक: 51°31′40″N 0°06′08″W / 51.5278°N 0.1023°W / 51.5278; -0.1023
Colours लाल आणि पांढरा साचा:Scarf
चित्र:City, University of London Logo.svg



सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन हे १९६६ ते २०२४ पर्यंत लंडन, इंग्लंड येथे अस्तित्त्वात असलेले सार्वजनिक विद्यापीठ होते. ऑगस्ट २०२४मध्ये सेंट जॉर्ज, लंडन विद्यापीठात विलीन होऊन सिटी सेंट जॉर्ज, लंडन विद्यापीठाची स्थापना झाली [][]

या संस्थेची स्थापना १८९४मध्ये नॉर्थहॅम्पटन इन्स्टिट्यूट नावाने झाली. १९६६ मध्ये रॉयल चार्टरद्वारे याचे पुनर्नामकरण होउन त्याला विद्यापीठाचा दर्जा मिळाला. [] २००१मध्ये इन्स ऑफ कोर्ट स्कूल ऑफ लॉ यात विलीन झालेय हे कॉलेज १८५२मध्ये सुरू झाले होते. [] २०१६मध्ये हे विद्यापीठ फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये सामील झाले. []

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर नॉर्थहॅम्प्टन स्क्वेर

उल्लेखनीय माजी विद्यार्थी

[संपादन]

सरकार, राजकारण आणि समाज

[संपादन]
क्लेमेंट ॲटली

कला, विज्ञान आणि शिक्षण

[संपादन]
मुहम्मद इक्बाल

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Financial Statements for the Year to 31 July 2022" (PDF). City, University of London. 15 February 2023 रोजी पाहिले.
  2. ^ Chris Havergal (22 February 2024). "City and St George's merger confirmed for this summer". Times Higher Education.
  3. ^ "St George's and City formally and legally merged to form City St George's, University of London". www.sgul.ac.uk (इंग्रजी भाषेत). 2024-08-01. 2024-08-31 रोजी पाहिले.
  4. ^ "Royal Charter" (PDF). 21 January 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "A History of City University London". City University London. 18 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 October 2012 रोजी पाहिले.
  6. ^ Grove, Jack (16 July 2015). "City University London to join University of London". Times Higher Education. 16 July 2015 रोजी पाहिले.
  7. ^ Fountain, Nigel (31 May 2021). "John Hodge obituary". The Guardian. 11 October 2021 रोजी पाहिले.