सावे (सांगोला)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?सावे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर सांगोला
जिल्हा सोलापूर जिल्हा
भाषा मराठी
सरपंच अस्मिता विक्रम शेळके
बोलीभाषा मराठी
कोड
आरटीओ कोड

• एमएच/ 45

सावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे.

==भौगोलिक स्थान== सावे हे गाव सांगोला पासून आठ किलोमीटर अंतरावर माण नदी किनारी वसलेले आहे

हवामान[संपादन]

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

लोकजीवन[संपादन]

==प्रेक्षणीय स्थळे== गावामध्ये प्राचीन काळतील सावळेश्वर मंदिर आहे, यांची यात्रा महाशिवरात्री दिवशी 3-4 दिवस चालते. हनुमान मंदिर हे मंदिर प्राचीन काळातील आहे भव्य आसे हे मंदिर आहे, दरवर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते व दरवर्षी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येते.

नागरी सुविधा[संपादन]

==जवळपासची गावे== बामनी, देवळे, लक्ष्मी दहीवडी, वाढेगाव

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate