सावळीविहीर बुद्रुक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?सावळीविहीर बुद्रुक
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —

१९° ४८′ १०.८″ N, ७४° २८′ ०१.२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा अहमदनगर
लोकसंख्या ७,११५ (२०११)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४२३१०९
• +०२४२३
• MH-१७ (श्रीरामपुर)

गुणक: 19°48′11″N 74°28′02″E / 19.80306°N 74.46722°E / 19.80306; 74.46722{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.

सावळीविहीर बुद्रुक हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामधील राहाता तालुक्यातील गाव आहे.

लोकसंख्या[संपादन]

सावळीविहीर बुद्रुक गावाची लोकसंख्या ७११५ आहे. यापैकी ३५७५ पुरुष आणि ३५४० महिला आहेत.

अर्थव्यवस्था[संपादन]

गावातील बहुतेक लोक शेती करतात. शिर्डी येथून नजीक असल्याकारणाने व्यापार देखील वाढतो आहे. 

परिवहन[संपादन]

रस्ते[संपादन]

गावातून जाणारे दोन राज्य मार्ग अहमदनगर, नाशिक, पुणे आणि मुंबईला जोडतात.

लोहमार्ग[संपादन]

शिर्डी रेल्वे स्थानक गावासाठी सर्वाधिक जवळचे रेल्वे स्टेशन आहे.